Browsing Tag

Patil Bungalow

इंदापूरात 23 वर्षीय युवकाची गळफास घेवुन आत्महत्या

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन - इंदापूर शहरातील पाटील बंगला येथील उच्चभ्रु वस्तीत राहणार्‍या एका 23 वर्षीय युवकाने राहत्या घरात शर्टाच्या सहाय्याने पख्यांला बांधुन गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना शनिवार दि.11 जुलै रोजी इंदापूर शहरात घडली…