Pune News : रिक्षाचालकाकडून पोलिस कर्मचार्यास मारहाण
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विनामास्क रिक्षा चालकाला अडविल्यानंतर त्याला दंडाची पावती करण्यास सांगितल्याच्या रागातून त्याने पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी रिक्षाचालक अल्ताफ शेख (वय ४७,रा. येरवडा) याच्यावर…