Browsing Tag

policenama bribe

15 हजाराची लाच घेताना पोलिस कर्मचारी आणि पंटर अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - कायदेशीर कारवाई न करण्यासाठी 50 हजार रुपयाची लाच मागून 15 हजार रुपयाचा पहिला हप्ता घेताना कल्याण तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक नारायण त्रिंबक गाडे (वय-38 रा. चिंतामणी रेसिडेन्सी, फ्लॅट नंबर २, जन कल्याण…

अ‍ॅट्रॉसिटीचं कलम न लावण्यासाठी 5 हजाराची लाच घेणारा पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या अदखलपात्र गुन्हयात अ‍ॅट्रॉसिटीचे कलम न लावण्यासाठी 7 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून 5 हजार रूपयाची लाच घेणार्‍या पोलिस कर्मचार्‍याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.…

2000 रुपयाची लाच घेताना न्यायालयाचा क्लार्क अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - निकालाची साक्षांकित प्रत देण्यासाठी 2 हजार रुपयाची लाच घेताना शिवडी कोर्टाच्या 56 व्या न्यायालयातील क्लार्कला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज न्यायालयाच्या परिसरात करण्यात आली. या…