Browsing Tag

policnama epaper

राहुल गांधी यांच्या जीवाला धोका ? गृह मंत्रालयानं दिलं हे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जीवाला धोका आहे. त्यांच्यावर स्नायपरनं हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. राहुल गांधी अमेठी येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले असता त्यांना लक्ष करण्यात आले होते. त्यांच्या…