Browsing Tag

Pramod Sitape

लाचखोर लिपिक ACB च्या जाळ्यात

पोलीसनामा ऑनलाईनः बाभळगाव (ता. जि. लातूर) येथील ग्रामीण रुग्णालयातील कनिष्ठ लिपिकाला 3 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. नांदेड जिल्ह्यातील पथकाने मंगळवारी (दि. 2) ही कारवाई केली.प्रमोद सीतापे…