Pune Ambegaon Crime | सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन जेष्ठ नागरिकाची आत्महत्या, आंबेगाव येथील प्रकार
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Ambegaon Crime | जमिनीच्या वादातून चुलत भावांनी मारहाण केल्याने आणि त्यांच्याकडून वारंवार होत असलेल्या त्रासाला वैतागून एका 58 वर्षीय व्यक्तीने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना…