देवेंद्र फडणवीसांनी घेतली ‘शपथ’ अन् ‘त्यांनी’ केली टेम्पोची ‘ऑर्डर’ रद्द !
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - गेले महिनाभर राज्यात कोणतेही सरकार स्थापन होत नव्हते. आता तर शिवसेनेचे सरकार स्थापन होऊ लागले आहे. त्यामुळे आता त्यात आपल्याला काही स्थान मिळण्याची शक्यता नाही, असे समजून त्यांनी आपले मुंबईतील चंबु गबाळे आवरण्याचे…