Browsing Tag

Retired police officers

कार अपघातात सेवा निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू 

परभणी- पोलीसनामा ऑनलाईन : भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रकने कारला धडक मारली असता मोठा अपघात घडून आला आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. परभणी - वसमत रस्त्यावर हा अपघात झाला आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास परभणीहून…