Browsing Tag

Sandeep Patil

शाळा, महाविद्यालयात सीसीटीव्ही बंधनकारक: पोलीस अधीक्षक संदीप पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुणे जिल्हयातील सर्व शाळा, महाविद्यालयात सीसीटीव्ही लावणे बंधनकारक करण्यात येणार आहे. पुढील तीन महिन्यात ज्या शाळा, महाविद्यालय सीसीटीव्ही बसविणार नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा…

चाकण हिंसेप्रकारणी २० जणांना अटक

चाकण : पोलीसनामा ऑनलाईनचाकण हिंसे प्रकरणी अटक सत्र सुरू झालं आहे. पोलिसांनी काल रात्री कारवाई सुरू केली असून ऐकून वीस जणांना अटक केलं आहे. मात्र अद्याप त्यांची नाव समोर आली नसून गुप्तता बाळगली आहे.चौघे रात्री बारापर्यंत तर आणखी सोळा…

लोकांच्या मनात सुरक्षितेची भावना निर्माण करणार: संदीप पाटील

पुणेः पोलीसनामा आॅनलाईनजिल्ह्यातील महिला, उद्योग आणि नागरिकांची सुरक्षितता महत्वाची असून लोकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली पाहिजे असे मत पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केले आहे.पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक…

‘दबंग’ अधिक्षकानंतर ‘सिंघम’ अधिक्षक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनराजकीय दबाव झुगारून धडक कारवाई करणारा, कामचुकार पोलिसांना कामाला लावणारा, जमिनीच्या व्यवहारात हितसंबंध असणाऱ्या अधिकाऱ्यांना नियंत्रण कक्षात ठेवणारा, कायदेशीर कारवाई करत हद्दीतील अवैध धंद्याचा नाश करणारा असा…

पुणे ग्रामीणच्या पोलिस अधिक्षकपदी संदीप पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनराज्य पोलिस दलात मोठे फेरबदल झाले असून शुक्रवारी रात्री राज्य गृह विभागाने राज्यातील तब्बल 95 उपायुक्‍त / अधिक्षक दर्जाच्या पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक म्हणून संदीप…