Browsing Tag

Shyam Dixit

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याचा दगडाने ठेचून खून, राज्यात खळबळ

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - जळगावात सेंट लॉरेन्स जवळील देविदास कॉलनीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याची दगडाने ठेचून हत्या झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. श्याम दीक्षित असे या मनसे कार्यकर्त्याचे नाव आहे. या खुनामागील कारण…