Browsing Tag

Takve Khurd

टाकवे खुर्द गावात बिबट्याने केली घोडीची शिकार

कामशेत  : पोलीसनामा ऑनलाइन  - कामशेत जवळील टाकवे खुर्द गावातील शाळेच्या मागच्या बाजुला असलेल्या घोडीवर रात्री हल्ला करून बिबट्याने तिची शिकार केली. काही दिवसांपूर्वी या परिसरातच एक बिबट्या शिकाऱ्यांनी टाकलेल्या फासात अडकून गतप्राण झाला…