Browsing Tag

through public

जनजागृतीच्या माध्यमातून वाहन अपघाताची संख्या कमी करण्यावर भर : पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन शहराची वाढती लोकसंख्या पाहता वाहनांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. सध्या शहरात 53 लाख वाहनांची संख्या असून, दररोज 500 ते 600 वाहनांची नव्याने नोंदणी होतं आहे. वाहने वाढली मात्र रस्ते वाढले नाहीत. याचा…