Browsing Tag

traveler

मद्यधुंद पीएमपीएल चालक पोलिसांच्या ताब्यात, वाचले ४० प्रवाशांचे प्राण

पुणे: पोलीसनामा ऑनलाईनपीएमपीएमएलचा प्रवास सुरशित प्रवास अशी जाहिरातबाजी करणाऱ्या पीएमपीएमएल बसेसचा प्रवास खरच सुरशित आहे का असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. कात्रज - कोथरुड बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दोनदा अपघात…

भिमाशंकर महामार्गावर दरड कोसळण्याची भिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनश्रीक्षेत्र भिमाशंकरला जाण्यासाठी मंचर-भिमाशंकर मार्गावर दररोज हजारो वाहने धावत असतात. या मार्गावर एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला खोल दरी आहे. यामार्गावर मोठ्याप्रमाणात खड्डे असल्याने प्रवासी त्रासले…

New Delhi : ट्रेनमध्ये चढता-उतरतांना मृत्यू झाल्यास प्रवाशांना मिळणार भरपाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाट्रेनसाठी होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीमुळे ट्रेनमध्ये चढता -उतरता प्रवासी जखमी किंवा मृत्यू होण्याच्या अनेक घटना घडतात .जर एखादया प्रवाशाला प्राण गमवावे लागले तर त्याच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची जबाबदारी…

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा, साडेचार लाखांचे दागिने केले परत!

पुणेः पोलीसनामा आॅनलाईनएरवी रिक्षा चालक म्हटले की आपल्या मनामध्ये एक वेगळीच प्रतिमा तयार होते. मात्र एका रिक्षा चालकाने प्रवाशांचे विसरलेले 15 तोळ्यांचे सोन्याचे दागिणे परत करुन एक आदर्श निर्माण केला आहे. त्याने दाखवलेल्या इमानदारीबद्दल…