Browsing Tag

tree fell on his body

Pune : उरुळी कांचनमध्ये दुचाकीचालकाच्या अंगावर झाड पडल्याने दोघेही गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   उरुळी कांचन (खेडेकर मळा, ता. हवेली) येथील रस्त्यालगतचे झाड अर्धवट अवस्थेत जळाले होते. आज वाऱ्याच्या झोतामध्ये ते दुचाकीचालकाच्या अंगावर पडले. त्यामध्ये दुचाकीचालकासह सहप्रवासी दोघेही गंभीर जखमी झाले. ही घटना आज…