जळगावात दिराने केली कुर्हाडीने वहिनीची हत्या
जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - कौटुंबिक वादातून लहान मुलासमोर दिराने आपल्या वहिनीच्या डोक्यात कुर्हाडीने वार करुन निर्घुण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. जळगावमधील पिंप्राळा उपनगरातील मयुर कॉलनीत शुक्रवारी रात्री ९ वाजता ही घटना घडली.…