अनुष्काचा BOLD अंदाज आणि SEXY पोजमधील फोटो झाला व्हायरल
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने विराट कोहलीशी लग्नगाठ बांधल्यानंतर सिनेमांमध्ये दिसलीच नाही. झिरो या सिनेमात ती शेवटची झळकली होती. यानंतर सिनेमाच्या मैदानात कमी दिसणारी अनु्ष्का मात्र क्रिकेटच्या मैदानात वारंवार…