राम मंदिराच्या वर्गणीसाठी फक्त हिंदू कुटुंबांकडेच जाणार : विहिंप
देहरादून : पोलीसनामा ऑनलाईन - अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते देशातील फक्त हिंदू कुटुंबांकडेच वर्गणी मागण्यासाठी जातील, असे विधान विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) प्रवक्ते विजय शंकर तिवारी यांनी…