शेजारी राहणाऱ्या प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीची घडवून आणली हत्या, पत्नीसह चौघांना अटक
अलवर : पोलीसनामा ऑनलाइन - राजस्थानमधील अलवर येथील एका हत्याकांडाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. शेजारी राहणाऱ्या प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीची हत्या घडवून आणल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. जखराना गावाजवळ या हत्येचा…