Video : नित्यानंदने ‘कैलासा’साठी सुरू केली Visa सेवा, सांगितले कोठून मिळणार विमान
पोलीसनामा ऑनलाइन टीम - बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि फरार घोषित झालेल्या नित्यानंदने पुन्हा एकदा असा दावा केला आहे की, ज्यानंतर तो चर्चेत आहे. स्वत: चा देश कैलासा बनविण्याचा दावा करणाऱ्या नित्यानंदने आपल्या ताज्या निवेदनात आपल्या…