Jnanpith Awards | गीतकार गुलजार आणि जगतगुरु रामभद्राचार्य यांना २०२३ चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर
मुंबई : Jnanpith Awards | प्रसिद्ध उर्दू कवी आणि चित्रपट गीतकार गुलजार आणि संस्कृत अभ्यासक जगतगुरु रामभद्राचार्य यांना २०२३ चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. याबाबतची माहिती निवड समितीने दिली आहे. या दोन्ही व्यक्ती आपआपल्या क्षेत्रात…