Gold Price | दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करुन ठेवा, दिवाळीनंतर सोने महागणार!
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - दिवाळीच्या शुभमुहूर्तावर (Diwali Festival) सोने खरदेसाठी लोकांची लगबग सुरु झाली आहे. झवेरी बाजारासह मुंबई शहर आणि उपनगरातील सराफांच्या दुकानांत सोने 52 हजार रुपये प्रति तोळा रुपयांच्या आसपास (Gold Price) आहे.…