दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १ हजार ४५० कोटीच्या मदतीचा पहिला हप्ता वितरित
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र राज्य सध्या तीव्र दुष्काळाचा सामना करते आहे. अशात शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. त्याच प्रमाणे महाराष्ट्राला गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील भेडसावत आहे. या सर्व समस्येतून शेतकऱ्यांना…