Pune ACB Trap | दीड लाखांची लाच घेताना शिवाजीनगर कोर्टातील वरिष्ठ लिपिक अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
पुणे : Pune ACB Trap | केसमधून सुटका करण्यासाठी न्यायाधीशांना सांगून मदत करण्यासाठी व निकाल मार्गी लावण्यासाठी २ लाखांची लाच मागून त्यापैकी दीड लाख रुपये लाच स्वीकारताना शिवाजीनगर न्यायालयातील वरिष्ठ लिपिकाला रंगेहाथ पकडण्यात आले. (Pune ACB…