Ashish Shelar | ‘वज्रमूठ’ नव्हे, ही तर 16 चोरांची ‘हात मिळवणी’!, भाजपचा उद्धव ठाकरेंना…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' सभा (MVA Vajramuth Sabha) नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली. या सभेला संबोधित करताना काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी केंद्र सरकार, भाजपवर (BJP)…