‘टेलबोन’च्या वेदनेची ‘ही’ आहेत कारणे, जाणून घ्या 9 ‘लक्षणे’ आणि 5 उपचार पद्धती

पोलिसनामा ऑनलाइन – गुदद्वाराजवळील हाडाला वेदना होण्याशी संबंधित हा आजार आहे. पाठीच्या कण्याच्या अगदी खालच्या शेवटच्या टोकाला या वेदना होतात. टेलबोनला वैद्यकीय भाषेत कोक्सीक्स म्हणतात. तर वेदनेच्या स्थितीला कोक्सीडिनिया म्हणतात. टेलबोनमध्ये वेदना होणे हा स्वता कोणताही आजार नाही. हा अनेक आरोगांच्या लक्षणांच्या स्वरूपात होऊ शकतो. जसे की गुदद्वाराचा कँसर इत्यादी.

ही आहेत लक्षणे
1 टलेबोनमध्ये काही खास हालचाली करताना वेदना होणे.
2 उठता बसताना, किंवा खुप वेळ उभे राहिल्याने वेदना होणे.
3 सेक्स आणि मलविसर्जनावेळी वेदना होणे.
4 रोजच्या हालचालीत त्रास होणे.
5 काही लोकांना पाठ, नितंबामध्ये वेदना होतात.
6 साइटिकाचे सुद्धा हे लक्षण असते.
7 काही गंभीर बाबतीत सुन्न होणे, सूज, स्पर्श करताच वेदना, पायात कमजोरी, महिलांना सेक्सदरम्यान वेदना होणे.
8 हे हाड नाजूक असणे.
9 दुखापत झालेली असणे.

हे आहेत उपचार
1 फिजिकल थेरेपी
2 मसाज
3 औषधे
5 सर्जरी