Tara Sutaria Spotted | एवढे छोटे कपडे घालून खरेदीला निघाली तारा सुतारिया, कपडे पाहून रस्तावरील लोक तिला बघतच बसले..

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अभिनेत्री तारा सुतारियानं (Tara Sutaria Spotted) आपल्या स्वत:च्या जोरावर आपली ओळख निर्माण केली आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पाहायला मिळते. ती तिच्या खाजगी आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्याबद्दल सुद्धा चाहत्यांचा चर्चेत पाहायला मिळते (Tara Sutaria Spotted).

अलीकडेच ताराचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Tara Sutaria Viral Pics) होताना दिसत आहे. या फोटोमध्ये तिनं काळ्या रंगाचा टॉप आणि खाली डेनिम शॉर्ट्स घातल्या आहेत.
फोटोमध्ये ती मैत्रिणीसोबत कॅमेरामध्ये कैद झाली. फोटोमध्ये तिची फिगर एकदम हॉट दिसत (Tara Sutaria Hot Photo) आहे. तसेच तिच्या हातात काळ्या रंगाची हॅन्डबॅगसुद्धा दिसत आहे.

ताराचे (Tara Sutaria) हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. फोटोमध्ये (Tara Sutaria Viral Photo) तिच्याकडे आजुबाजूचे लोक बघत असल्याचे दिसत आहे.
तसेच फोटोमध्ये ती शॉपिंग करायला जाताना दिसत आहे (Tara Sutaria Spotted).

दरम्यान, तारा पुढील चित्रपट (Upcoming Movie)
‘एक व्हिलन रिटर्न्स’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त असून तिच्या सोबत चित्रपटामध्ये दिशा पतानी,
जॉन अब्राहम आणि अर्जून कपूर दिसणार आहे.
तर तारा टायगर श्रोफच्या (Tiger Shroff) ‘हिरोपंती 2 ’ मध्ये देखील दिसणार आहे.

Web Title :- Tara Sutaria Spotted | Tara Sutaria went shopping wearing such small clothes


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Advt.

हे देखील वाचा

 

Ameesha Patel Airport Photo | ‘गदर’ चित्रपटातील ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री आता दिसते अशी, एअरपार्टवरील फोटो झाले व्हायरल..

Pune Crime | बांधकाम व्यवसायात फसवणूक करणाऱ्या संदीप अग्रवाल, सचिन अग्रवाल आणि सुमित अग्रवाल यांना अटक

Anti Corruption Bureau (ACB) Nandurbar | 43.75 लाखांच्या लाचेची मागणी ! 4 लाख रुपये स्विकारताना नंदुरबार बांधकाम विभागातील दोन अधिकाऱ्यांसह पंटर अँटी करप्शनच्या जाळ्यात

Anil Bonde | ‘मेहुण्यावर कारवाई झाल्यावर मातोश्रीचे दरवाजे, खिडक्या हलायला लागल्या’ – भाजप नेते अनिल बोंडे

Kirit Somaiya | नील किरीट सोमय्या यांच्या विरोधात मुंबई पोलिसांकडून तपास सुरू