शाळेच्या परिसरातच शिक्षकानं केलं प्रेमिकेसोबत अनैतिक ‘काम’, ‘पोलखोल’ झाल्यानंतर गावकर्‍यांनी केलं ‘असं’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तामिळनाडूमधील नामक्कल जिल्ह्यातील एका शाळेत अश्लिल कृत्य करणाऱ्या जोडप्याला गावकऱ्यांनी चोप दिल्याची घटना घडली आहे. यामधील व्यक्ती हा त्या शाळेत शिक्षक असून त्याची प्रेयसी ही अंगणवाडीमध्ये काम करते.

स्कूल कैंपस में ही प्रेम‍िका से संबंध बनाता था टीचर, खुली पोल तो...

शिक्षकाचे नाव सर्वानन (वय 38) असून अंगणवाडीत काम करणाऱ्या त्याच्या प्रेयसीचे नाव जयंती आहे. दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरू होते. शाळा सुटल्यानंतर ते दोघे शाळेतच अश्लिल कृत्य करत असत. अनेक वेळा मुलांनी त्यांना विचित्र अवस्थेत पहिले होते. त्याची तक्रार देखील मुलांनी अनेकवेळा मुख्याध्यापकांकडे केली होती. मात्र मंगळवारी त्यांना शिक्षकांनी रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्यांची चांगलीच धुलाई केली.

स्कूल कैंपस में ही प्रेम‍िका से संबंध बनाता था टीचर, खुली पोल तो...

दरम्यान, या प्रकारानंतर मुख्याध्यापकांनी या शिक्षकाच्या विरोधात कारवाई केली असून त्याच्या प्रेमिकेची देखील अंगणवाडी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

स्कूल कैंपस में ही प्रेम‍िका से संबंध बनाता था टीचर, खुली पोल तो...

आरोग्यनामा ऑनलाइन –

Loading...
You might also like