TMC खासदार नुसरत जहाँ यांच्या प्रकृतीत सुधारणा, ड्रग्जचा ओव्हरडोस ?

कोलकाता : वृत्तसंस्था – प्रसिद्ध अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहाँला अचानक श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने तातडीने कोलकाता शहरातील अपोलो ग्लेनीग्लेस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या तिच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसत आहे त्यामुळे नुसरत जहाँला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याला डॉक्टरांनी सहमती दर्शविली असल्याचे दिसत आहे. दरम्यान, नुसरत जहाँच्या या झालेल्या अवस्थेबद्दल अनेक अफवांना उधाण आले होते त्यास तिच्या कुटुंबीयांनी उत्तर दिले आहे.
https://www.instagram.com/p/B436zpJHlOn/?utm_source=ig_web_copy_link

नुसरत जहाँला रुग्णालयात दाखल केल्याची बातमी कळताच शहरात अनेक अफवा पसरण्यास सुरुवात झाली होती त्यात ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे तसेच झोपेच्या गोळ्यांचे सेवन केल्याने तिला रुग्णालयात भरती करण्याचे वृत्त सगळीकडे पसरले होते, परंतु आयएनएसने दिलेल्या वृत्तानुसार नुसरत जहाँच्या कुटुंबीयांनी सांगितले की, नुसरत इनहेलरचा वापर करते कारण नुसरत जहाँला अस्थमाचा फार त्रास आहे.

https://www.instagram.com/p/B4dLyMpHj3z/?utm_source=ig_web_copy_link

परंतु रविवारी अस्थमाचा त्रास अचानक जास्त झाला आणि वेळेवर इनहेलर निरुपयोगी ठरले त्यामुळे नुसरतला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ ओढावली. नुसरत बद्दल पसरलेल्या अफवांना तिच्या कुटुंबीयांनी खोडत सध्या नुसरत ची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले आणि बाहेर ज्या काही अफवा पसरल्या आहेत त्या खोट्या असून आम्ही सर्व कुटुंबीय नुसरत सोबत असल्याचे सांगितले.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !