५ जिल्ह्यातील २३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे  यांनी पाच जिल्ह्यातील २३ पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्या केल्या आहेत. बदली झालेल्या पोलीस निरीक्षकांचे नावे आणि त्यापुढे कंसात कोठून कोठे बदली झाली आहे ते पुढील प्रमाणे…

संपत सखाराम शिंदे (अहमदनगर ते नाशिक ग्रामीण), प्रमोद सदाशिव वाघ (अहमदनगर ते नाशिक ग्रामीण), राजेंद्र नरहरी पडवळ (अहमदनगर ते नाशिक ग्रामीण), दिवाणसिंग विरसिंग वसावे (धुळे ते नाशिक ग्रामीण (धुळे लोकसभा मतदारसंघ वगळून), भगवान हरीभाऊ मथुरे (धुळे ते नाशिक ग्रामीण), एकनाथ कोंडीबा पाडळे (जळगाव ते नाशिक ग्रामीण), चंद्रकांत सुधाकर सरोदे (जळगाव ते नंदुरबार), सुनिल पांडुरंग गायकवाड (जळगाव ते अहमदनगर), रामेश्वर मोहनराव गाडे (जळगाव ते नाशिक ग्रामीण),  गिरीष भास्करराव पाटील (नंदुरबार ते नाशिक ग्रामीण), दीपक किसन बुधवंत (नंदुरबार ते जळगाव), संजय फकीरा महाजन (नंदुरबार ते नाशिक ग्रामीण), रविकांत अमृत सोनवणे (नाशिक ग्रामीण ते जळगाव), अंबादास शांताराम मोरे (नाशिक ग्रामीण ते जळगाव), सुनिल किसनराव खरे (नाशिक ग्रामीण ते जळगाव), राजेश नारायण शिंगटे (नाशिक ग्रामीण ते नंदुरबार), राजकुमार मारुती उपासे (नाशिक ग्रामीण ते धुळे), लिलाधर नारायण कानडे (नाशिक ग्रामीण ते जळगाव), मुकुंद काशिनाथ देशमुख (नाशिक ग्रामीण ते अहमदनगर), सुधाकर गोपाळ मांडवकर (नाशिक ग्रामीण ते अहमदनगर), बाळासाहेब साहेबराव भापकर (नाशिक ग्रामीण ते नंदुरबार), विजय नरसिंहराव ठाकुरवाड (नाशिक ग्रामीण ते जळगाव), मसुदखान मेहबूब खान (नाशिक ग्रामीण ते अहमदनगर).