ठाणे आयुक्तालयातील पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

ठाणे आयुक्‍तालयातील २८ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस निरीक्षकांच्या बदल्याबाबचे आदेश आज (मंगळवारी) जारी केले आहेत. अंतर्गत बदल्या झालेल्या पोलिस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाले आहे हे पुढील प्रमाणे…

शिवाजी संपतराव धुमाळ (वपोनि, टिळकरनगर पोलीस स्टेशन ते अतिक्रमण ठाणे), रविकांत दिगंबर मालेकर (वपोनि, वागळे इस्टेट पोलीस स्टेशन ते वपोनि ठाणेनगर), बाळकृष्ण ज्ञानेश्वर वाघ (वपोनि, अंबरनाथ पोलीस स्टेशन ते जलत प्रतिसाद पथक), मंगेश वसंत सावंत (वपोनि, कोनगाव पोलीस स्टेशन ते गुन्हे शाखा), जितेंद्र आत्माराम आगरकर (वपोनि, बदलापूर पोलीस स्टेशन ते विशेष शाखा), दिलीप मारुती गोडबोले (वपोनि, शिवाजीनगर पोलीस स्टेशन ते विशेष शाखा), सुरेंद्र जगन्नाथ शिरसाठ (वपोनि, विठ्ठलवाडी पोलस स्टेशन ते विशेष शाखा), सुभाष दत्तात्रेय काकोटे (शहर वाहतुक शाखा ते वपोनी, शिवाजीनगर पोलीस स्टेशन), रविदत्त रघुनाथ सावंत (वर्तकनगर पोलीस स्टेशन ते शहर वाहतुक शाखा), विलास वसंत शेंडे (मानपाडा पोलीस स्टेशन ते वर्तकनगर पोलीस स्टेशन), संजय बाळकृष्ण सांवत (गुन्हे शाखा ते टिळकनगर पोलीस स्टेशन (वपोनि)), अफजलखान समशेरखान पठाण (शिळडायघर पोलीस स्टेशन ते वागळे इस्टेट (वपोनि)), काशिनाथ गणपत चव्हाण (विशेष शाखा ते अंबरनाथ पोलीस स्टेशन (वपोनि)), राजेंद्र भुजंगराव कदम (विशेष शाखा, ठाणे ते विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन (वपोनि)), अनघा विद्याधन देशपांडे (वागळे इस्टेट ते ठाणेनगर पोलीस स्टेशन), सुरेश गंगाराम लांभाते (ठाणेनगर पोलीस स्टेशन ते शहर वाहतुक शाखा), रमेश तुकाराम काटकर (पोलीस प्रशिक्षण केंद्र, सांगली ते वपोनि कोनगाव पोलीस स्टेशन), लक्ष्मण महादेव सारीपुत्र (नागपूर शर ते वपोनी बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन), सुधाकर चंद्रभान सुरडकर (रागुवि औरंगाबाद ते आगुशा), शाहूराव भाऊसाहेब साळवे (पुणे ग्रामीण ते विशेष शाखा), दिनकर कृष्णा चंदनकर (रागुवि मुंबई ते शांतीनगर पोलीस स्टेशन), गिरीधर सिताराम गोरे (विसुवि मुंबई ते भईवाडा पोलीस स्टेशन), अशोक बापू होनमाने (पालघर ते नौपाडा पोलीस स्टेशन), रामचंद्र काशिनाथ मोहिते (नागपूर शहर ते शिळडायघर पोलीस स्टेशन), अरुण महादेव क्षिरसागर (अपोमसं लोहमार्ग, मुंबई ते हिललाईन पोलीस स्टेशन), विलास तुकाकाम पाटील (बुलढाणा ते डोंबीवली पोलीस स्टेशन), मोहन कष्णा खांदारे (गोंदिया ते श्रीनगर पोलीस स्टेशन), किशोर रामदास खैरनार (पालघर ते गुन्हे शाखा)

You might also like