Triphala Benfits | आतड्यांची घाण स्वच्छ करते त्रिफळा, ‘हे’ फायदे जाणून हैराण व्हाल तुम्ही

नवी दिल्ली : Triphala Benfits | त्रिफळा एक आयुर्वेदिक चूर्ण आहे, जे अनेक प्रकारच्या समस्यांपासून आपले संरक्षण करते. पोटदुखी, बद्धकोष्ठता, गॅस आणि पोटात पेटके या समस्यांवर ते लाभदायक आहे. त्रिफळामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि कार्बोहायड्रेट्स असते. त्रिफळाचे फायदे जाणून घेवूया (Health benefits of Triphala).

 

पचनसंस्था करते मजबूत (strengthen the digestive system)

 

त्रिफळा सेवन केल्याने पचनक्रिया (digestion) मजबूत होते. अन्न पचण्यास मदत होते. त्रिफळा चूर्णाचे नियमित सेवन केल्याने पोट चांगले स्वच्छ होते. गॅस (gas), अपचन (indigestion) आणि ब्लोटिंग (bloating) यासारख्या समस्या दूर होतात. (Triphala Benfits)

 

वजन करते नियंत्रित (control weight)

 

आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जे लोक त्रिफळा चूर्णाचे नियमित सेवन करतात त्यांचे वजन लवकर कमी होते. रात्री देखील याचे सेवन करू शकता, परंतु यासाठी तज्ञाचा सल्ला घ्या.

 

ब्लड शुगर करते कंट्रोल (control blood sugar)

 

त्रिफळा चूर्णाचे सेवन केल्याने ब्लड शुगर (blood sugar) कंट्रोल राहते. डायबिटीज (diabetes) च्या रुग्णांसाठी हे चूर्ण खूप फायदेशीर आहे.

 

त्वचेसाठी लाभदायक (beneficial for skin)

 

त्रिफळा त्वचेसाठीही चांगले आहे. यातील अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी (anti-oxidants and anti-inflammatory) घटक त्वचेशी संबंधित आजारांपासून आराम देतात. यासोबतच त्वचेच्या पेशींचे (skin cells) संरक्षण होते.

 

Web Title : Triphala Benfits | Health benefits of Triphala

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा