Two Police Officers Suspended In Pune | कल्याणीनगर अपघात प्रकरण: येरवडा पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकासह सहाय्यक पोलीस निरीक्षक तडकाफडकी निलंबित

पुणे : Two Police Officers Suspended In Pune | कल्याणीनगर अपघात प्रकरणाची माहिती पोलीस कंट्रोल रूम आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यास न देणाऱ्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना आज तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. (Two Police Officers Suspended In Pune)

अपघात घडल्यानंतर त्यांनी घटनेची माहिती पोलीस कंट्रोल रूम आणि संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देणे गरजेचे होते मात्र त्यांनी माहिती दिली नाही. त्यामुळे आज पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुल जगदाळे Police Inspector (PI) Rahul Jagdale आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी Assistant Police Inspector (API) Vishwanath Todkari यांना निलंबित करण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IMD on Mumbai Monsoon | मोसमी पाऊस मुंबईत कधी धडकणार? मुंबईकर उकाड्याने हैराण, हवामान विभाग काय सांगतो!

Pune Patrakar Pratishthan | ‘पुणे पत्रकार प्रतिष्ठान’च्या अध्यक्षपदी शैलेश काळे तर खजिनदारपदी प्रसाद कुलकर्णी