खुशखबर ! BSNL च्या ‘या’ प्लानमध्ये 30 GB पर्यंत डेटा, किंमत 9 रूपयांपासून सुरू

पोलिसनामा ऑनलाइन – BSNL ने आपल्या युजर्ससाठी स्वस्तातील प्लान आणून आपल्या युजर्सला आनंदाचा धक्का दिला आहे. कंपनीने आपल्या वायफाय हॉटस्पॉट्स व्हाउचर्स मध्ये ३० जीबी पर्यंत डेटा देत आहे. या व्हाउचर्सची सुरुवातीची किंमत ९ रुपयांपासून सुरू होते. या व्हाउचर्समध्ये ३० दिवसांची Validity आहे. तसंच कंपनी पेटीएम अ‍ॅपद्वारे काही लोकेशनवर युजर्सला हाय स्पीड इंटरनेटसुद्धा ऑफर करीत आहे.

पब्लिक वायफाय हॉटस्पॉट व्हाउचमध्ये काय आहेत ऑफर
– ३० दिवसांची Validity
– बीएसएनएल युजर्सला एकूण पाच पब्लिक वायफाय प्लान
– ९ रुपयांच्या या प्लानमध्ये एक दिवसांची Validity
– १ जीबी डेटा
– १९ रुपयांच्या व्हाउचर्समध्ये तीन दिवसांची
– ३ जीबी डेटा मिळतो. ३९ रुपयांच्या व्हाउचर्समध्ये ७ दिवसांची Validity
– ७ जीबी डेटा, ५९ रुपयांच्या व्हाउचर्समध्ये १५ दिवसांची, १५ जीबी डेटा आणि ६९ रुपयांच्या व्हाउचर्समध्ये ३० दिवसांची Validityसोबत ३० जीबी डेटा दिला जात आहे.
– मोबाइल अ‍ॅप किंवा वेबसाईटवरून कार अ‍ॅक्टिवेट व्हाउचर्स
– बीएसएनएल युजर्स या प्लान्सला हॉटस्पॉट नेटवर्कवरून कनेक्ट करू शकतात. तसेच युजर्स कंपनीच्या मोबाइल अ‍ॅप किंवा वेबसाइटवर जावून या प्लानला रिचार्ज करू शकतात.

… असे व्हा कनेक्ट
बीएसएनएलला वायफाय हॉटस्पॉट झोनमध्ये आल्यानंतर आयओएस किंवा अँड्रॉयड वर एक नोटिफिकेशन मिळेल. या वायफाय नेटवर्कने कनेक्ट व्हा. बीएसएनएल मोबाइल नंबररला अ‍ॅक्टिव वाय फाय हॉटस्पॉट पॅकने व्हेरिफाइड करा. याशिवाय कंपनी पेटीएम अ‍ॅप द्वारे वाय फाय हॉटस्पॉटनं कनेक्ट करण्याचा ऑप्शन देत आहे. यासाठी युजर्सला पेटीएम अ‍ॅपच्या आत दिल्या वाय फाय सेक्शनमध्ये जावून बीएसएनएल पब्लिक वाय फाय हॉटस्पॉटनं कनेक्ट होवू शकतं.

याव्यतिरिक्त कंपनी पेटीएम अ‍ॅप द्वारे वाय फाय हॉटस्पॉटनं कनेक्ट करण्याचा ऑप्शन देत आहे. सध्या देशभरात ३१ हजार ८३६ लोकेशन्स वर जवळपास ५० हजार वायफाय हॉट्स्पॉट आहे.यासाठी युजर्सला पेटीएम अ‍ॅपच्या आत दिल्या वाय फाय सेक्शनमध्ये जावून बीएसएनएल पब्लिक वाय फाय हॉटस्पॉटनं कनेक्ट होवू शकतं.