Urfi Javed Bikini Video | उर्फी जावेदनं शेअर केला असा व्हिडिओ; नेटकरी म्हणाले – ‘हिला कपड्यांची गरज आहे’

पोलीसनामा ऑनलाइन टीम उर्फी जावेद (Urfi Javed Bikini Video) दिवसेंदिवस चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात असते. ती मीडियावर सतत तिचे बोल्ड (Urfi Javed Bold Photo) आणि हॉट फोटो (Urfi Javed Hot Photo) शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते. तिचे फोटो अवघ्या काही मिनिटांमध्येच सोशल मीडियावर व्हायरल होतात. अलीकडेच तिच्या एका व्हिडिओनं (Urfi Javed Bikini Video) सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. उर्फी जावेद (Urfi Javed Bikini Video) दिवसेंदिवस चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात असते. ती सोशल

https://www.instagram.com/p/Cbg_xJcLaVq/?utm_source=ig_web_copy_link

उर्फीनं (Urfi Javed) हा व्हिडिओ इंन्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये तिनं काळ्या रंगाची बिकिनी  घातली आहे. व्हिडिओमध्ये (Urfi Javed Viral Video) ती फूल तोडून आपल्या डोक्यावर लावताना दिसत आहे. व्हिडिओमधील(Urfi Javed Bold Video) तिची अदा अगदीच अनोखी असून, व्हिडिओनं सोशल मीडियाचा चांगलाच पारा वाढवला आहे.

हा व्हिडिओ पाहून अनेक चाहते तिच्या सौंदर्याचं (Urfi Javed Sizzling Look) कौतुक करत आहे. मात्र काही चाहत्यांनी व्हिडिओमधील कपड्यांमुळं तिला पुन्हा ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. तर एका युजरनं कमेंटमध्ये चक्क लिहिलं की, ‘तुला फुलाची नाही, तर कपड्यांची गरज आहे.

https://www.instagram.com/p/CbeVNrqr9Tz/?utm_source=ig_web_copy_link

 

दरम्यान, उर्फीच्या या व्हिडिओला  1 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच नेटकऱ्यांनी व्हिडिओवर (Urfi Javed Instagram Video) तुफान कमेंट्स करून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. मात्र काही नेटकऱ्यांनी तिचे कपडे पाहून व्हिडिओवर नाराजी व्यक्त केली आहे.

 

 

Web Title :- Urfi Javed Bikini Video | urfi javed jumping in black bikini user says she needs some clothes watch urfi javed latest video

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा