Urfi Javed Topless Video | उर्फी जावेदचा टॉपलेस व्हिडिओ झाला व्हायरल, व्हिडिओ पाहून झाले घायाळ
पोलीसनामा ऑनलाइन टीम – उर्फी जावेद (Urfi Javed Topless Video) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. फॅशन सेंन्सच्या बाबतीत उर्फी इतर अनेक अभिनेत्र्यांच्या एक पाऊल पूढे असते. ती नेहमीच सोशल मीडियावर तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. तिचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
उर्फीनं सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर (Urfi Javed Instagram Account) एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती अत्यंत बोल्ड दिसत आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये (Urfi Javed Bold Video) तिनं गडद डार्क रंगाचा स्कर्ट परिधान केला आहे. तसेच तिनं चक्क टॉपलेस फोटोशूट (Urfi Javed Topless Photoshoot) केलं आहे. व्हिडिओमध्ये (Urfi Javed Hot Topless Video) ती कॅमेराकडे पाठ दाखवून चालत आहे. अचानकपणे ती मागं वळून बघते.
https://www.instagram.com/reel/CaeEGkNlqnp/?utm_source=ig_web_copy_link
व्हिडिओ चालू असताना असं वाटतं की, तिनं टॉप (Urfi Javed Topless Look) घातला नाहीये. जेव्हा ती मागं वळून बघते तेव्हा कळत, तिनं स्ट्रिपलेस ब्रा घातली आहे. व्हिडिओमध्ये तिनं केस मोकळे सोडले आहे. व्हिडिओमध्ये ती प्रचंड हॉट (Urfi Javed Hot Look) आणि बोल्ड दिसत आहे.
https://www.instagram.com/p/CaJcmw3vimZ/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, उर्फी (Urfi Javed Nude Photo) सोशल मीडियावर सतत चाहत्यांना आकर्षित करत असते. ‘बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT)’ नंतर उर्फी चांगलीच प्रसिद्ध झाली. अलीकडेच तिचं एक गाणं प्रदर्शित झालं आहे.
Web Title :- Urfi Javed Topless Video | urfi javed came in front of the camera after taking off the top fans were intoxicated after watching video
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update