
Urfi Javed Superhot Dance Video | फ्रंट ओपन टॉप घालून उर्फीनं कॅमेरा समोर मारले ठुमके, पाहा व्हायरल व्हिडिओ
पोलीसनामा ऑनलाइन टीम – Urfi Javed | अभिनेत्री उर्फी जावेदनं (Urfi Javed Superhot Dance Video) अत्यंत कमी वेळात फॅशनच्या या जगात आपली अनोखी ओळख निर्माण केली आहे. तिचा ड्रेसिंग स्टाइल अत्यंत विचित्र असला, तरी सुद्धा तिला सोशल मीडियावर तिच्या फॅशनमुळंच ओळखलं जातं. नुकतंच सोशल मीडियावर तिच्या एका व्हिडिओने (Urfi Javed Superhot Dance Video) चांगलीच धुमाकूळ घातली आहे.
उर्फीनं (Urfi Javed) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिनं पुढून पूर्णपणे उघडा असलेला गुलाबी रंगाचा टॉप (Urfi Javed Front Open Top Photo) धारण केला आहे. तिचा हा टॉप फक्त पुढूनच नव्हे, तर मागून सुद्धा पूर्णपणे बॅकलेस (Urfi Javed Nude Pics) आहे. तसेच या खाली तिनं निळ्या रंगाची जीन्स् परिधान केली आहे.
शेअर केलेला या व्हिडिओ (Urfi Javed Superhot Dance Video) मध्ये उर्फी ‘आय कॅन’ या इंग्लिश गााण्यावर नाचताना दिसत आहे. व्हिडिओ मधील तिची अदा अगदीच घायाळ करणारी आहे. तसेच व्हिडिओ (Urfi Javed Instagram Video) पाहून अनेक नेटकरी तिच्या अंदाजावर मोहून गेले आहेत.
दरम्यान, उर्फीच्या या व्हायरल व्हिडीओला (Urfi Javed Viral Video) जगभरातील अनेक नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे. शेअर केलेल्या व्हिडिओखाली कॅप्शन (Urfi Javed Instagram Captions) मध्ये तिनं लिहिलं की, ‘मी हे करू शकते तुम्ही करू शकता का?’
https://www.instagram.com/reel/CcMt4MvIP3I/?utm_source=ig_web_copy_link
https://www.instagram.com/p/CcCiE1Hv6Q3/?utm_source=ig_web_copy_link
Web Title :- Urfi Javed | urfi javed looks hot in front open top watch crazy dance video
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update