Video : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच, व्हिडिओ पाहून चाहते थक्क

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) नेहमीच सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. ती कधी चित्रपटांतून, तर कधी म्युझिक व्हिडिओ वा डान्स व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येते. आता उर्वशीने (Urvashi Rautela) आणखी एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून तो प्रचंड व्हायरल होत आहे.

यात ती बॉक्सिंग रिंगमध्ये दिसत आहे. यादरम्यान, एक व्यक्ती तिला पोटावर पंच मारताना दिसत आहे. तो तिला पोटावर इतके पंच मारतो की, उर्वशी ते सहन करते. पण, जेव्हा तिला हा पंच सहन होत नाही, तेव्हा ती दमते. हा व्हीडिओ पाहिल्यानंतर तिचे फॅन्स थक्कं झाले असून त्यांना आश्चर्य वाटत आहे.

उर्वशीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओला अवघ्या 4 तासात 3 लाखांहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहले आहे की, नो पेन नो गेन. उर्वशी रौतेलाच्या या व्हिडिओवर फॅन्स नेहमीप्रमाणे खूप रिॲक्शन देत आहेत. उर्वशीचे सोशल मीडियावर मोठे फॅन फॉलोइंग आहेत.

 

 

तिला इन्स्टाग्रामवर 38 मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात. तर तिचे डूब गए गाणे रिलीज झाले होते. द ब्लॅक रोज, थ्रितुत्तु पयाले 2 आणि वेब सीरीज ‘इन्स्पेक्टर अविनाशचा यात तिचा समावेश आहे. तसेच ती इजिप्तचे प्रसिध्द गायक मोहम्मद रमदानसोबत म्युझिक अल्बम वर्साचे मध्ये देखील दिसणार आहे. यापूर्वी उर्वशीचा वर्जिन भानुप्रिया हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता.

Woman Care | जर ‘मेनोपॉज’ येणार असेल तर काय खावे आणि काय टाळावे ‘हे’ जाणून घ्या

 

जॉबच्या शोधात असणार्‍यांसाठी खुशखबर ! यंदा काळजी मिटणार, नोकरीची संधी मिळणार

 

चेहर्‍यावर चुकून देखील ‘या’ 5 गोष्टी नका लावू, अन्यथा आयुष्यभर पश्चाताच होईल; जाणून घ्या

 

रिझर्व्ह बँकेचा ग्राहकांना झटका ! दुसऱ्या बँकेच्या एटीममधून पैसे काढण्यासाठी द्यावे लागणार जादा शुल्क

 

 

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Urvashi Rautela | man boxing punching on urvashi rautela stomach video goes viral