प्रिंट स्क्रीन शेयर करून उर्वशीने व्यक्त केला राग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एका वेडिंग रिसेप्शनचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामध्ये बोनी कपुर यांनी उर्वशी रौतेलाच्या पार्श्व भागावर मारताना दिसत आहे. त्यानंतर सोशल मिडियाने युर्जसने त्यांना खुप ट्रोल केले. अनेकांचे म्हणणे आहे की उर्वशीला कपुर यांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आहे. याबाबत उर्वशीने एका वेबसाईटवर अपलोड झालेल्या व्हिडीओची प्रिंट ची स्क्रिन शेअर करुन सगळ्यांना झापले.

काय म्हणाली उर्वशी ?

उर्वशीने ट्विटरवर लिहिले, “कदाचित हे भारतातील एक सुप्रीम न्यूपेपर आहे आणि एक न्यूज आहे. जर तुम्हाला महिलांचा सन्मान करता येत नाही तर प्लीज गर्ल पॉवर किंवा वुमन लिबरेशनच्या गप्पा मारू नका.” झाले असे की, या वेबसाइटने व्हिडिओच्या थंबनेलमध्ये ‘Don’t Touch Me’ असे लिहिले आहे. उर्वशीने हेच प्रिंट स्क्रीन शेयर करून राग व्यक्त केला आहे.