US Bans China Telecom | चीनला मोठा झटका ! अमेरिकेने चायना टेलिकॉमवर लावला प्रतिबंध

बिजिंग : वृत्तसंस्था  US Bans China Telecom | फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनच्या मंगळवारच्या एका आदेशांतर्गत चायना टेलीकॉम (अमेरिका) (US Bans China Telecom) कॉर्पोरेशनला 60 दिवसांच्या आत अमेरिकेत स्थानिक आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय सेवा बंद कराव्या लागतील. आयोगाने म्हटले की, बिजिंग अमेरिकन दूरसंचारला बाधित करण्यासाठी या कंपनीचा वापर करू शकते. याशिवाय संयुक्त राज्य अमेरिकेच्या विरूद्ध हेरगिरी आणि इतर हानिकारक हालचालींमध्ये सहभागी होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली.

 

सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी

 

विशेष म्हणजे चायना टेलिकॉम लिमिटेड, चीनमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील तीन सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यापैकी एक आहे. 2019 मध्ये कंपनीचे जगभरात 33.5 कोटी ग्राहक होते. दावा करण्यात येतो की, चायना टेलिकॉम जगात फिक्स्ड लाइन आणि ब्रॉडबँड ऑपरेटरच्या बाबतीत सर्वात मोठी आहे. ती अमेरिकेतील चीनी सरकारच्या कार्यालयात सुद्धा सेवा उपलब्ध करून देते. कंपनीचे लक्ष अमेरिकेत 40 लाख चीनी अमेरिकन लोक आणि दरवर्षी येणार्‍या 20 लाख पर्यटकांवर होती.

 

Web Title : US Bans China Telecom | us bans china telecom over national security concerns

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Khel Ratna Award | नीरज चोपडा आणि क्रिकेटर मिताली राजसह क्रीडा जगतातील ‘या’ 11 दिग्गजांचे ’खेलरत्न’ पुरस्कारासाठी नामांकन

Platelet Count | प्लेटलेट काऊंट वेगाने वाढवतात ‘या’ गोष्टी, डेंग्यूसारख्या आजारात ‘या’ 5 चूका टाळा

School Diwali Holiday | महाराष्ट्रातील शाळांना शिक्षणमंत्र्यांकडून दिवाळीची सुट्टी जाहीर 

Anti Corruption Bureau Kolhapur | 15 हजाराची लाच घेताना पोलीस अँटी करप्शनच्या जाळ्यात

Sameer Wankhede | ‘मी दलित, माझे पूर्वज हिंदू, मग मुलगा मुसलमान कसा झाला’; समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव

Multibagger Stock | शॉर्ट टर्ममध्ये कमाईची मोठी ‘सुवर्ण’संधी ! ‘या’ स्टॉक्समध्ये गुंतवणुकीचा तज्ज्ञांचा सल्ला