‘नग्न’ फोटो लिक झाल्यानं ‘या’ 32 वर्षीय महिला खासदारानं दिला राजीनामा, म्हणाल्या – ‘भीती आहे, पुढे आणखी काय होणार’

वृत्तसंस्था – एका महिला खासदारानं नग्न फोटो लिक झाल्यामुळं अमेरिकेच्या संसदेतून राजीनामा दिला आहे. कॅलिफोर्नियाच्या 32 वर्षीय बायसेक्शुअल नेता केटी हिल यांच्यावर संसदेतील एका पुरूष सहकार्‍याशी अफेयर असल्याचा तसेच एका महिला कॅम्पेन स्टाफशी संबंध असल्याचा आरोप आहे. केटी या सध्या हाऊस एथिक्स कमेटीच्या तपासाला सामोरे जात आहेत.

नग्न फोटो लिक झाल्यानंतर केटी म्हणाल्या की, पदावर राहिल्यास यानंतर काय होईल याची देखील भीती आहे. केटी यांनी रविवारी संसदेचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. नोव्हेंबर 2018 मध्ये त्यांची निवड करण्यात आली होती. केटी यांनी त्यांच्या ट्विटरवर देखील राजीनामा शेअर केला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि अमेरिकेतील मीडिया रिपोर्टनुसार केटी यांनी कॅम्पेन स्टाफर महिलेशी अनुचित संबंध असल्याचं केटी यांनी स्विकारलं आहे. मात्र, त्यांनी कार्यालयातील पुरूषाशी संबंध ठेवल्याच्या आरोपास स्पष्ट नकार दिला आहे.
न्यूड फोटो लीक होने पर सांसद का इस्तीफा, बोलीं- डर है, आगे और क्या आएगा
एथिक्स कमेटीनं गेल्या बुधवारी सांगितलं होतं की, सार्वजनिकरित्या लावण्यात आलेल्या आरोपांमुळे हे खरं असु शकतं की केटी यांचे स्टाफसोबत सेक्शुअल रिलेशनशिप आहे. दरम्यान, केटी आणि त्यांचे पती यांच्यामध्ये घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. केटीनं राजीनामा देते वेळी चुक झाल्याचं मान्य केलं. मात्र, बदनामीसाठी कॅम्पेन चालवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
न्यूड फोटो लीक होने पर सांसद का इस्तीफा, बोलीं- डर है, आगे और क्या आएगा
केटी यांनी सांगितलं की, माझ्या खासगी आयुष्यात दखल देवुन खासगी क्षणांच्या फोटोचा वापर त्यांच्याविरूध्द करण्यात येत आहे. हे बेकायदेशीर आहे. एका मोठ्या मीडिया कंपनीच्या वेबसाईटवर इन्टिमेट फोटोज प्रकाशित झाल्यानं त्यांनी कायदेशीर कारवाईची धमकी देखील दिली आहे.
न्यूड फोटो लीक होने पर सांसद का इस्तीफा, बोलीं- डर है, आगे और क्या आएगा
न्यूड फोटो लीक होने पर सांसद का इस्तीफा, बोलीं- डर है, आगे और क्या आएगा

Visit : Policenama.com