अनुष्का शर्मानं सोशल मीडियावर शेअर केला ‘असा’ फोटो, पती विराटदेखील झाला ‘अवाक्’ ! दिली ‘अशी’ रिअ‍ॅक्शन

पोलीसनामा ऑनलाईन टीम : लॉकडाऊनच्या काळात टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि त्याची पत्नी बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा एकत्र टाईम स्पेंड करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आपल्या फोटो आणि व्हिडीओमुळं विराट आणि अनुष्का चर्चेत येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच विराटचा आणखी एक व्हिडीओ समोर आला होता ज्यात तो अनुष्कासाठी डायनासोर बनला आहे आणि तशी अ‍ॅक्टींग करताना दिसला होता. या व्हिडीओची खूप चर्चा झाली होती. यानंतर आता अनुष्कानं तिचा एक फोटो सोशलवर शेअर केला आहे ज्यानंतर प्रत्यकेजण तिचं कौतुक करत आहे. पती विराटही या फोटोला खूप इम्प्रेस झाला आहे.

View this post on Instagram

I told you I knew all the sunlight spots 😉🌞

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

अनुष्कानं तिच्या इंस्टावरून नुकताच एक फोटो शेअर केला आहे. यात अनुष्का एक पोज देत गोड स्माईल करताना दिसत आहे. प्रत्येकजण तिच्या स्माईलचं कौतुक करत आहे. फोटो शेअर करताना अनुष्कानं खास कॅप्शनही दिलं आहे. अनुष्का म्हणते, मी तुला सांगितलं होतं मला सगळे सनलाईट स्पॉट माहिती आहेत.

View this post on Instagram

🧜‍♀️

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं ब्लॅक अँड येलो स्पोर्ट ड्रेस घातला आहे. हा फोटो पाहून विराटही हैराण झला आहे. त्यानं हार्ट इमोजी आणि डोळ्यात प्रेम असणारी आणखी एक इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे. अनुष्काचा हा फोटो खूप व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

⚡️

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं प्रोड्युस केलेली पाताल लोक ही वेब सीरिज नुकतीच अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज झाली आहे. या सीरिजचं खूप कौतुक झालं आहे. अ‍ॅक्टींगबद्दल बोलायचं झालं तर अनुष्का दीर्घकाळापासून सिनेमांपासून दूर आहे. तिचा परी हा सिनेमा रिलीज होऊन 2 वर्षे झाली आहे. ती सुई धागा या सिनेमात वरुण धवनसोबत दिसली होती. या सिनेमातील तिच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं होतं.

View this post on Instagram

🌟

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

View this post on Instagram

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

View this post on Instagram

@graziaindia

@vogueindia

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like