‘या’ सिंगरने बिकीनी घालून हॉटअंदाजात दिला परफॉर्मन्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एका म्युझिक फेस्टीवलमध्ये एका सिंगरने बिकीनी घालून स्टेजवर परफॉर्म केलं आहे. हॅल्सी असं या सिंगरचं नाव आहे. तिच्या सादरीकरणाने तिच्या लुकने उपस्थित चाहत्यांना वेड लावले. कॅलिफोर्नियातील फेस्टीवल आहे. कॅलिफोर्नियात सध्या कोचेला(Coachella) म्युझिक फेस्टीवल सुरु आहे. त्यात एका सिंगरने बिकीनी घालून परफॉर्म केलं.

https://www.instagram.com/p/BwQu1HjBdmO/?utm_source=ig_embed

या फेस्टीवलला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. या फेस्टीवलला अनेक गायक वेगवेगळ्या लुकमध्ये दिसून आले. परंतु यात सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे सिंगर हॅल्सीच्या लुकची आणि गाण्याचीही. हॅल्सीने स्टेजवर परफॉर्म करताना व्हाईट ट्राऊजर आणि बिकीनी घातली होती.

हॅल्सी खूपच हॉट अंदाजात दिसत आहे. तिचा लुक प्रेक्षकांना भावल्याचे दिसून आले. तिला पाहून लोक वेड्यारखं थिरकताना दिसून आले. यावेळी हॅल्सीने सिंगर खालिदसोबत स्टेज शेअर केल्याचे दिसून आले.

तिचा आवाजही खूप गोड आहे. अनेकांनी तिच्या गाण्याचे कौतुक केले. तिच्या गाण्याने रसिकांना मंत्रमुग्ध केल्याचे दिसून आले.

You might also like