Weather Alert ! पुण्यात पुढील 4 दिवस मुसळधार; रायगड, मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाला सुरुवात होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मान्सून (Monsoon) आल्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने कहर केला. मुंबईसह (Mumbai Rain) उपनगराला पावसाने झोडपून काढले. असे असलं तरी अद्याप मुंबईकरांवरचं पावसाचं सावट कमी झालं नाही. आज मुंबईत Mumbai काही प्रमाणात पावसाचा जोर कमी झाला आहे. परंतु पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची Heavy rains शक्यता हवामान खात्याकडून (weather department) Weather Alert वर्तवण्यात आली आहे.

Maratha Reservation | ‘…तर मराठा आरक्षणासाठी जो कोणी पुढे येईल त्याला भाजपाचा पाठिंबा राहील’ – चंद्रकांत पाटील

 

 

Pune Crime News | साई पॅलेस लॉजवर सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 5 महिलांची सुटका

हवामान खात्याने (weather department) वर्तवलेल्या अंदाजानुसार, आजपासून (दि.11) पुढील पाच दिवस राज्यातील विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईसह ठाणे, पालघर आणि कोकण पट्ट्यात पावसाचा जोर अधिक असेल,
अशी माहिती हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर ( K S Hosalikar) यांनी ट्विट करुन दिली आहे.

Gangrape | रात्री ओली पार्टी अन् सकाळी गँगरेपचा आरोप करत तरुणीची आत्महत्या

 

पुण्यात पुढील 4 दिवस मुसळधार
पुण्यामध्ये (Pune) आजचा दिवस वगळता पुढील चार दिवस अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने (weather department) वर्तवली आहे.
यंदाच्या मोसमातील हा सर्वात मोठा सलग पाऊस Rain असणार आहे.
त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

1 वर्षाच्या वॉरंटीसह येथे मिळत आहे जुनी Wagon R कार ! जाणून घ्या किती खर्च करावा लागेल

या जिल्ह्यांना हाय अलर्ट
रायगड, मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे.
तसेच घाटावरील पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांनाही हवामान खात्याकडून हाय अलर्ट Weather Alert जारी करण्यात आला आहे.
या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
त्यामुळे प्रशासनाला सज्ज राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर मराठवाड्यातील नांदेड, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

READ ALSO THIS :

परमबीर सिंहांना सुप्रीम झटका ! महाराष्ट्राबाहेर चौकशीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली, नेमकं काय म्हणालं SC हे जाणून घ्या

Maratha Reservation | 16 जूनपासून मराठा समाजाच्या मूक आंदोलनाला कोल्हापुरातून सुरुवात