Weather Update | राज्यात पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस, कोकण किनारपट्टीवर मेघगर्जनेसह बरसणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Weather Update | येत्या २४ तासांत राज्यात विविध ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस (Maharashtra Rain Update) पडू शकतो. कोकण किनारपट्टीवर (Konkan Coast) आज विजांच्या कडकडाटासह पावसाची (Weather Update) शक्यता आहे.

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, कोल्हापूरसह कोकण किनारपट्टीच्या भागात पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे. येथील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. कोकणात पुढील दोन ते तीन तासांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. (Weather Update)

१६ ते १८ ऑक्टोबर दरम्यान मुसळधार पाऊस
भारतीय हवामान खात्याने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, येथे काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १८ ऑक्टोबरपर्यंत अनेक राज्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळणार आहे. त्यानंतर थंडी वाढत जाणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde On Uddhav Thackeray | ‘…तेव्हापासून हिंदुत्ववादी म्हणून घेण्याचा अधिकार
ठाकरेंना राहिला नाही’, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल (व्हिडिओ)

Pune Crime News | अश्लील चाळे करुन महिलेचा भररस्त्यात विनयभंग, मगरपट्टा परिसरातील घटना; दोघांना अटक

Eknath Khadse On Udayanraje Bhosale | ‘शरद पवारांनी मार्गदर्शक व्हावं’,
उदयनराजे यांच्या विधानावर राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर,’उदयनराजेंनी आधी…’

Mumbai Pune Expressway | महत्वाची बातमी! पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर आज एक तासांचा ब्लॉक

Ajit Pawar On Meera Borwankars Allegations | मीरा बोरवणकरांचे आरोप अजित पवारांनी फेटाळले, म्हणाले-‘जमिनींचा लिलाव करण्याचा अधिकार…’

अश्लील बोलून महिलेचा विनयभंग, पतीला पोलीस चौकी बाहेर धमकी देणाऱ्या दोन भावांवर FIR; वाघोली परिसरातील