Browsing Tag

IMD

मतदानावर पावसाचे ‘सावट’, प्रशासन चिंतेत तर उमेदवारांची ‘धाकधूक’ वाढली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील विधानसभेच्या 288 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकासांठी उद्या 21 ऑक्टोबरला एका टप्प्यात मतदान होणार आहे. अशातच राज्यातील बऱ्याच भागात येत्या 48 तासांत वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने…

राज्यातील ‘या’ 16 जिल्ह्यांत 7 ते 12 ऑक्टोबरदरम्यान वादळी पाऊस, पुण्यात ‘ऑरेंज…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पावसाने राज्यभरात वाईट अवस्था केलेली असतानाच हवामान तज्ज्ञांनी 7 ते 12 ऑक्टोबरदरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. इतकेच नाही तर नाशिक, खांदेश आणि…

सावधान ! ‘या’ १३ राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता : हवामान विभाग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सोमवारी उत्तर प्रदेशसह १३ राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या मैदानावरही ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिली आहे.…

फिजी बेटाला बसला 6.4 रिश्टर स्केल भूकंपाचा झटका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नुकत्याच भारतीय हवामान विभागाकडून (IMD ) मिळालेल्या माहितीनुसार फिजी बेटाला सुमारे ६.४ रिश्टर स्केल चा भूकंपाचा तीव्र झटका बसला आहे. जवळ - जवळ ३०० बेटांचा समूह असलेल्या हा देश दक्षिण पॅसिफिक महासागरात आहे.…

राज्यात पुढील 2 ते 3 आठवडे ‘कोरडे’च, ‘हवामान’ विभागाचा अंदाज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हवामान विभागाने आज व्यक्त केलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन आठवडे कोरडे हवामान राहणार आहे. मागील दोन आठवडे जोरदार पावसाने हजेरी लावल्यानंतर गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे.…

‘या’ 8 राज्यात पुढच्या 24 तासात ‘कोसळधार’ पाऊस, कोची विमानतळ बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय हवामान खात्याने पुढील २४ तासामध्ये गुजरात, मध्य प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि राज्यस्थान मध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे भारतीय हवामान खात्याने या राज्यांना रेड अलर्ट दिला आहे.केरळ मध्ये…

सावधान ! पुण्यात ‘रेड अलर्ट’, उद्या (8 ऑगस्ट) ‘रेकॉर्डब्रेक’ पाऊस…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यामध्ये मागील दहा दिवसांमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच आता हवामान विभागाने गुरुवारी पुण्यात रेड अलर्ट दिला असून मागील दहा दिवसात जेवढा पाऊस पडला तेवढा पाऊस गुरुवारी पडणार…

पुणे-मुंबईसह कोकणघाट, मध्य महाराष्ट्रातून पाऊस कधी घेणार सुट्टी ? हवामान खात्यानं सांगितला अंदाज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मागील काही दिवसांपासून पुणे, ठाणे, मुंबई, कोकणासह महाराष्ट्रात सर्वत्रच मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं आहे. अनेक धरणे क्षमतेपेक्षा जास्त भरली असून नद्यांनादेखील पूर येत आहेत.…

खुशखबर ! आगामी १० दिवसात मुंबई, पुण्यासह राज्यात ‘दमदार’ पाऊस !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - भारतीय हवामान खात्याने आज वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यात सर्वत्र १० ऑगस्टपर्यंत दमदार पाऊस पडणार आहे. पुढील १० दिवसांमध्ये धुव्वाधार पाऊस पडण्याचे कारण म्हणजे मोसमी वार्‍यांची सध्याची स्थिती मान्सूनसाठी अनुकूल…

हवामान खात्याचा ‘या’ ६ राज्यांना ‘रेड’ अलर्ट, होणार ‘अतिवृष्टी’…

नवी दिल्ली : नवी दिल्ली - भारतीय हवामान विभागाने आपल्या ताज्या बुलेटीनमध्ये देशातील ६ राज्यांना पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या राज्यांच्या यादीत उत्तर प्रदेशमधील बिहारमध्ये अधिक पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पुर्व उत्तर प्रदेशात १३ जुलै…