अभिनेत्री अहाना कुमराच्या पूलमधील बिकीनी फोटोंनी वाढला सोशल मीडियाचा ‘पारा’ !

मुबंई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील लिपस्टिक अंडर माय बुरखा या सिनेमात बोल्ड भोपाळी मुलीची भूमिका साकारलेल्या अहाना कुमराला सर्वजण ओळखतात. सध्या अहाना आलिबागमध्ये व्हॅकेशनचा आनंद घेताना दिसत आहे. अहानाने तिचे एन्जॉय करतानाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पूलातील फोटोंचा समावेश आहे. या फोटोंमध्ये अहानाचा अतिशय बोल्ड अंदाज दिसत आहे.

फोटोत अहानाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. अहाना बिकीनी फोटोत खूपच हॉट दिसत आहे. आपल्या हॉट फोटोंनी अहानाने सोशलचं तापमान वाढवलं आहे. आपल्या हॉटनेसने तिने चाहत्यांना घायाळ केलं आहे. अहानाचे पिंक बिकीनीतील फोटो सर्वांनाच आवडले आहेत. चाहत्यांनाही तिचा हा अंदाज आवडला आहे. सध्या ती आलिबागमध्ये चिल करत आहे आणि फॅशन गोल देत आहे.

अहानाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, “जाहिराती आणि शॉर्ट फिल्मने आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या अहानाने अनेक मोठ्या ब्रँडच्या जाहीरातीत काम केलं आहे. 2019 च्या सुरुवातीस आलेल्या अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या सिनेमातही अहाना झळकली होती. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींच्या रोलमध्ये अहाना दिसली होती.

Visit : Policenama.com