अभिनेत्री ऋचा चड्ढानं ‘भोली पंजाबन’सोबत केली ‘लॉकडाऊन लाईफ’ची तुलना !

पोलिसनामा ऑनलाइन –देशातील कोरोनाचा कहर पाहता 3 मे 2020 पासून तिसऱ्यांदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन दोन आठवड्यांचा असणार आहे जो 17 मे 2020 पर्यंत असणार आहे. अशात बॉलिवूड कलकारांची सोशलवरील सक्रियता आणखी वाढल्याचं दिसत आहे. बॉलिवूड अॅक्ट्रेस ऋचा चड्ढा हिनं एक पोस्ट शेअर केली आहे जी सध्या चर्चेत आली आहे.

https://www.instagram.com/p/B_zl4dtD3E2/

ऋचा चड्ढानं एक फोटो शेअर केला आहे जो फुकरे सिनेमातील आहे. यात तिन भोली पंजाबनची भूमिका साकराली होती. यात तिनं काही फोटो कोलाज करून टाकण्यात आले होते. तिनं या पोस्टमधून हे सांगितलं आहे जेव्हा लॉकडाऊन संपेल तेव्हा घरातून बाहेर कशी पडेल.

https://www.instagram.com/p/B_heQVEjTPi/

ऋचानं फोटो शेअर करताना खास कॅप्शनही दिलं आहे. आपल्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, “लॉकडाऊन लाईफ एकदम माझ्या भोलीच्या लाईफसारखीच आहे” असं म्हणत ऋचानं तिच्या लॉकडाऊन लाईफची तुलना भोली पंजाबन सोबत केली आहे. कॅप्शनमध्ये तिनं हर घर तिहार जेल नसतं असंही म्हटलं आहे.

https://www.instagram.com/p/B_P3aFKjil8/

ऋचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अनेक चाहते या पोस्टवर कमेंट करत प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/B-w96GrDVEK/