मरणाच्या दारातून परत आली ‘ही’ अभिनेत्री, पुर्ण हिमतीने केली ‘या’ आजारावर मात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची सगळ्यात सुंदर आणि फिटनेस क्विन व अभिनेत्री सुश्मिता सेनचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही तुम्हाला तिच्या आयुष्याशी संबंधित काही गोष्टी सांगणार आहोत. मिळालेल्या माहितीनूसार, सुश्मिता सेनने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे की, ती २०१४ मध्ये एका बंगाली चित्रपट ‘निरबाक’ च्या शूटिंग दरम्यान ती खूप आजारी पडली होती. तिला नेमके काय झाले आहे हे ही डॉक्टरांना कळत नव्हते. एकेदिवशी ती अचानक बेशुद्ध पडली. त्यानंतर कळाले की, तिच्या शरीरामध्ये कॉर्टिसोल हॉर्मेान बनत नाही. तिने पुर्ण हिमतीने या आजारावर मात केली.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुश्मिता सेन तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल यांच्यासोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. रोहमनसोबत सुश्मिताची ओळख एका इव्हेंटमध्ये झाली नव्हती तर सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती. रोहमन हा तिचा मोठा फॅन आहे. एकदा अचानक रोहमनने सुश्मिताला इन्स्टाग्रामवर मेसेज केला. त्याला त्याच्या मेसेजच्या रिप्लायची अपेक्षा देखील नव्हती. त्यानंतर सुश्मिताचा रिप्लाय आला.

View this post on Instagram

#love 💋

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47) on

View this post on Instagram

❤️ #stillness I love you guys!!!!

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47) on

अभिनेत्री सुश्मिता सेन अनेक वर्षापासून चित्रपटसृष्टीतून लांब आहे. २०१० साली तिने ‘नो प्रॉब्लम’या चित्रपटात काम केले होते. यानंतर ती चित्रपटसृष्टीतून गायब झाली. मात्र, रोहमनसोबतच्या असलेल्या नात्यामुळे ती नेहमी चर्चेत राहीली. रोहमनने सुश्मिताला प्रपोज देखील केले आहे आणि सुश्मिताने ते मान्य देखील केले आहे.

सुष्मिता आणि रोहमनच्या वयात १५ वर्षाचे अंतर आहे. याआधी अभिनेत्री सुष्मिता सेन हॉटेल क्षेत्रातील उद्योग सम्राट रितिक भसिनला डेट करत होती. यांचे नाते जास्त काळ टिकले नाही. त्यानंतर सुष्मिताचे नाव रणदीप हुडासोबक जोडले गेले तेही नाते फार काळ टिकले नाही. सुष्मिताने दोन मुलांना दत्तक घेतले आहे. गेल्या १५ वर्षापासून ती त्या मुलांचे पालन पोषण करत आहे.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like