‘या’ वॉशचा वापर करून पुरूष ठेऊ शकतात ‘इंटीमेट’ पार्टला ‘बॅक्टेरिया’ फ्री, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : सामान्यत: मुलं आपल्या इंटरनल पार्टच्या स्वच्छतेवर तितके लक्ष देत नाहीत, जितक्या महिला देतात. परंतु मुलांनेही स्त्रियांइतकेच त्यांच्या इंटरनल पार्ट स्वच्छ ठेवण्याकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. आंघोळ करताना साबण, शॅम्पूने शरीराची स्वच्छता तर होते , परंतु त्याचा परिणाम जास्त काळ टिकत नाही. अशा परिस्थितीत इन्सेक्ट, बॅक्टेरिया , व्हायरस आणि इतर जंतू हल्ला करण्याच्या प्रयत्नात असतात.स्त्रियांप्रमाणे, पुरुषांनी देखील त्यांचा इंटरनल भाग स्वच्छ करण्यासाठी विशेष बॉडी वॉशचा वापर करावा. दरम्यान, असे बॉडी वॉश आहेत, ज्याचा वापर तुम्ही तुमच्या इंटरनल भाग स्वच्छ करण्यासाठी करू शकता, जेणेकरून शरीर बॅक्टेरिया मुक्त राहील. हे बॉडी वॉश बाहेर बाजारात मिळणे अवघड आहे, मात्र, अ‍ॅमेझॉन वर हे सहज उपलब्ध होतील.

Skin Elements Men’s Intimate Wash with Passion : या बॉडी वॉशची किंमत ६९९ रुपये आहे, दरम्यान, अ‍ॅमेझॉनवर २६ टक्के डिस्काउंट वर तुम्ही हे ५१९ रुपयांत शकता. याच्या वापराने इंटरनल पार्ट स्वच्छ आणि हायजीन राहील, तसेच टीमच्या स्किनला कोणतीही हानी पोहोचणार नाही. अ‍ॅमेझॉन यूजर्सनी या प्रॉडक्टला ५ पैकी ४ स्टार दिले आहे.

Eco Aurous Ketotosc Anti Fungal and Antibacterial Body Wash : जर आपल्याला अँटी- बॅक्टेरियल इंटिमेट बॉडी वॉश घ्यायचा असेल तर आपण अ‍ॅमेझॉनवर ५९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या बॉडी वॉशची एमआरपी-१,७९८ रुपये आहे, अ‍ॅमेझॉनवर यावर ६७% सूट मिळत आहे. अ‍ॅमेझॉन यूजर्सनी या प्रॉडक्टला ५ पैकी ५ स्टार दिले आहे.

Kayos Botanicals Tea Tree & Neem Antifungal Body Wash & Foot Soak : या हर्बल इंटिमेट बॉडी वॉशची किंमत ५९९ आहे. मात्र, अ‍ॅमेझॉनवर १७ टक्के डिस्काऊंटवर आपण हे ४९९ रुपयांत खरेदी करू शकता. हे वॉश शरीरातील बॅक्टेरियाशी लढते आणि शरीर साफ ठेवते. अ‍ॅमेझॉन यूजर्सने याला ४. २ स्टार दिले आहेत.

MENSOME Anti Bacterial and Anti Fungal Body wash : अनेकदा घामामुळे बॅक्टरीयाचा धोका अधिक वाढतो. सोबतच इंटरनल पार्टच्या इन्फेकशनचा धोकाही वाढतो. यासाठी हा बॉडी वॉश खूप हायजेनिक आहे. याची किंमत ५९५ आहे, मात्र अ‍ॅमेझॉनवर २९ टक्के डिस्काउंटसह तुम्ही ४२३ रुपयांत खरेदी करू शकता. या प्रॉडक्टला अ‍ॅमेझॉन यूजर्सनी ४.१ स्टार दिले आहे.

MENSOME Anti Bacterial Bathing Soap Bar : आपल्याला खाज सुटणे, मुरुम किंवा कोणत्याही प्रकारचे संक्रमण असल्यास आपण हा साबण अ‍ॅमेझॉनवर २८० रुपयांमध्ये खरेदी करू शकता. हे निरनिराळ्या मौल्यवान फळांपासून बनविलेले आहे. त्यामध्ये बरीच प्रभावी औषधे आहेत, ज्याचा परिणाम बराच टिकतो. याला अ‍ॅमेझॉन यूजर्सने ३.६ स्टार दिले आहेत.