Anemia | ‘ही’ 5 लक्षणे पुरुषांमध्ये गंभीर आजाराचा आहेत संकेत, अजिबात करू नका दुर्लक्ष

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Anemia | आयर्नच्या कमतरतेमुळे (Iron deficiency) होणारा अ‍ॅनिमिया (Anemia) आजार आता पुरुषांमध्ये सुद्धा वेगाने वाढत आहे. एका संशोधनानुसार, अ‍ॅनिमियामुळे दरवर्षी सुमारे 8 लाख लोकांचा मृत्यू होतो. अ‍ॅनिमियाची समस्या नेहमी महिला आणि मुलांमध्ये दिसून येते. परंतु अलिकडेच झालेल्या संशोधनानुसार, आता पुरुष वर्गसुद्धा यास वेगाने बळी पडत आहे.

 

पुरुषांमध्ये अ‍ॅनिमियाची लक्षणे (5 Symptoms of anemia in men) –

 

1. लो टेस्टोस्टेरॉन लेव्हल (Low testosterone levels) –
टेस्टोस्टेरॉन हार्मोन पुरुषांचा सेक्स ड्राईव्ह रेग्युलेट करतो, स्पर्म बनवण्याचे काम करतो. आयर्न प्रॉडक्शनला प्रोत्साहन देतो.

 

2. गिळण्यास त्रास (Difficulty swallowing) –
संशोधनानुसार, डिस्फेगिया म्हणजे गिळण्याचा त्रास आयर्नच्या कमतरतेने होणारा आजार अ‍ॅनिमियाचे लक्षण मानले जाते. (Anemia)

 

3. टिनिटस (Tinnitus) –
टिनिटस च्या अनेक कारणापैकी एक अ‍ॅनिमिया आहे. अ‍ॅनिमियात टिनिटस समस्या प्रामुख्याने हार्ट कंडीशनसंबंधी आहे. यामध्ये कार्डियोमायोपेथी सारख्या समस्या हृदयाच्या मांसपेशींद्वारे होणारे ब्लड पम्पिंग प्रभावित करते. परिणामी, कानात ब्लड सप्लाय बाधित होतो. यामुळे दोन्ही कानात रिंगिंग जाणवते.

 

4. केस गळणे (Hair Loss) –
नेहमी सर्जरी, ट्यूमर किंवा हेमरॉईड्समुळे शरीरात आयर्नची कमतरता होते. यामुळे हिमोग्लोबिनचे प्रॉडक्शन कमी होते आणि शरीराच्या विविध भागात ब्लड ट्रान्सपोर्टेशन कमी होऊ लागते. या स्थितीत लोकांचे केस गळू लागतात.

 

5. लो फर्टिलिटी (Low Fertility) –
संशोधनानुसार, स्पर्म प्रॉडक्शन, लो फर्टिलिटी आणि टेस्टिकल सेल्स डॅमेज होण्याशी आयर्नच्या कमतरतेचा संबंधी आहे. रक्ताच्या कमतरतेमुळे पुरुषांच्या फर्टिलिटीवर वाईट परिणाम होतो.

 

Web Title :- Anemia | Anemia in men 5 symptoms or warning sing of iron deficiency Anemia

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Tehsildar Laila Dawal Shaikh | शिरुरच्या महिला तहसीलदार लैला शेख यांची बदली

Suvarna Vijay Diwas | आगामी काळात पाकिस्तानचे विभाजन अटळ – लेफ्टनंट जनरल शेकटकर (निवृत्त)

Pune Crime | PMPML बसमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणारा परराज्यातील सराईत गजाआड; 38 मोबाईलसह 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

Omicron Covid Variant | भारतात ओमिक्रॉनच्या अगोदर रूग्णांमध्ये दिसून आली ‘ही’ लक्षणे, तुम्ही सुद्धा व्हा सावध

Pune Crime | पुण्यात नात्याला काळिमा फासणारी घटना ! YouTube वरील व्हिडिओ पाहून 3 वर्षीय चिमुकलीवर भावाकडूनच लैंगिक अत्याचार

India First Electric Cruiser Bike | भारताची पहिली ‘इलेक्ट्रिक क्रूझर बाईक’ आणतेय स्वदेशी कंपनी, फुल चार्जमध्ये देईल 250Km पर्यंत रेंज, जाणून घ्या सविस्तर